Monday, September 01, 2025 11:16:52 AM
नाशिक पश्चिम मतदारसंघातून सीमा हिरे, नाशिक पूर्व मधून राहुल ढिकले, चांदवड मधून राहुल आहेर आणि बागलान मधून दीपक बोरसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे प्रतीक्षेत
Manoj Teli
2024-10-20 20:32:45
"देव, देश, आणि राष्ट्रधर्म या पद्धतीने गेल्या दहा वर्षांत माझी कामगिरी राहिली आहे. काही कामे राहिलेली आहेत, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. यावेळीही जनता मला आशीर्वाद देईल, असा विश्वास आहे,"
2024-10-20 19:50:22
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर ट्विटरवर शुभेच्छा दिल्या
2024-10-20 19:31:28
राहुरी नगर मतदारसंघातील माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची उमेदवारी समाविष्ट करण्यात आली आहे. शिवाजी कर्डिले यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत आतिशबाजी केली.
2024-10-20 19:09:56
दिन
घन्टा
मिनेट